02.02.2025: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात वानखेडे स्टेडियम येथे झालेला टी-20 सामना पाहिला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते