29.01.2025: राज्याचे नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतली राज्यपालांची भेट
29.01.2025: महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी हे देखील उपस्थित होते.
29.01.2025: The newly appointed State Chief Election Commissioner of Maharashtra Dinesh Waghmare called on Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. Secretary of the commission Suresh Kakani was also present.