24.01.2025 : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी घेतली राज्यपालांची भेट
24.01.2025 : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहाला निमंत्रित केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव म्हस्के व कुलसचिव डॉ विजय कुंभार उपस्थित होते.