17.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारोह संपन्न
17.01.2025 : राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारोह संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती सुवर्ण पदक, कुलपती सुवर्ण पदक तसेच विविध पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ आशिष लेले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के, प्रकुलगुरु डॉ पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, सिनेट, विद्वत परिषद तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता, अध्यापक व स्नातक उपस्थित होते.