16.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल परिषद संपन्न
16.01.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल परिषद संपन्न झाली. परिषदेच्या उदघाटनाला आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकप्रतिनिधी, 'जलपुरुष' डॉ. राजेंद्र सिंह, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील प्रा. नील फिलिप आणि परोमिता सेन, तसेच विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.