11.01.2025 : कलाकार सूची कुमार यांनी घेतली राज्यपालांची भेट
11.01.2025 : प्रसिद्ध कलाकार, मॉडेल व सामाजिक कार्यकर्ते सूची कुमार यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सूची कुमार यांनी राज्यपालांना आपल्या 'शूरवीर बिरसा' या क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावरील त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली तसेच बिरसा मुंडा यांच्या जीवनावरील 'धरती आबा' हे पुस्तक भेट दिले.