बंद

    15.11.2024: लोकनायक बिरसा मुंडा यांना राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: November 15, 2024

    लोकनायक बिरसा मुंडा यांना राज्यपालांचे अभिवादन

    क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या १४9 व्या जयंती निमित्त शुक्रवारी (दि. 15 ) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन आपली आदरांजली वाहिली.

    यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.