बंद

    20.11.2024: राज्यपालांचे मलबार हिल येथे मतदान

    प्रकाशित तारीख: November 20, 2024
    20.11.2024: राज्यपालांचे मलबार हिल येथे मतदान

    राज्यपालांचे मलबार हिल येथे मतदान

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज विधानसभा निवडणूक २०२४ करिता १८५-मलबार हिल विधानसभा मतदार संघाअंतर्गत राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला.