12.11.2024 : पुरातत्वशास्त्र तज्ज्ञ व लेखक संदीप दहिसरकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
१२.११.२०२४ : पुरातत्वशास्त्रज्ञ आणि लेखक संदीप दहिसरकर यांनी त्यांच्या 'द हिस्टोरियोग्राफी ऑफ श्री बिंबख्यान: द डार्क फेज ऑफ द मेडिव्हियल हिस्ट्री ऑफ मुंबई' या नवीन पुस्तकाची प्रत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना लोकभवन, मुंबई येथे भेट दिली.
12.11.2024 : पुरातत्वशास्त्र तज्ज्ञ व लेखक संदीप दहिसरकर यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना आपले नवे पुस्तक 'हिस्टोरिओग्राफी ऑफ श्री बिंबाख्यानः दि मिडिवल हिस्ट्री ऑफ बॉम्बे' भेट दिले.