01.10.2024: राज्यपालांची चंद्रपूर येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
01.10.2024: विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज फॉरेस्ट अकादमी, चंद्रपूर येथे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे स्थानिक प्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, माध्यम प्रतिनिधी, खेळाडू, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला व जिल्ह्य़ाच्या तसेज सामान्य जनतेच्या समस्या समजुन घेतल्या. सुरुवातीला चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यपालांसमोर जिल्ह्याविषयी सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक एम. सुदर्शन यांसह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
01.10.2024: Governor C.P. Radhakrishnan held meetings with people's representatives, local leaders of various political parties, media, industry, professionals, sportspersons and persons from various walks of life during his visit to Chandrapur. District Collector Vinay Gowda, Director of Chandrapur Forest Academy M Srinivasa Reddy, CEO ZP Vivek Johnson, SP M Sudarshan and senior government officials were present.