29.09.2024: राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान
29.09.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षातील कृषिभूषण, कृषिरत्न, शेतीनिष्ठ शेतकरी आदी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार व पीक स्पर्धा पुरस्कार वितरित करण्यात आले. एनएससीआय वरळी मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी सचिव जयश्री भोज व कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते.
29.09.2024 : Maharashtra Governor C P Radhakrishnan presented the State Level Agricultural Awards and Crop Competition Awards for the years 2020, 2021 and 2022 at NSCI Dome Worli Mumbai. Deputy Chief Minister Ajit Pawar, Agriculture Minister Dhananjay Munde, Agriculture Secretary Jayashree Bhoj and Agriculture Commissioner Ravindra Binwade were present.