18.09.2024: राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्या यांनी घेतली राज्यपालांची भेट
18.09.2024: राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्या यांनी आज शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे (NCST) सदस्य निरुपम चाकमा, जतोथु हुसेन, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (एनसीएसटी) सचिव अलका तिवारी, आयोगाचे उपसंचालक आर.के. दुबे आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील अनुसूचित जमातींसाठी संवैधानिक संरक्षण, कल्याणकारी आणि विकास योजनांची अंमलबजावणी याबाबत चर्चा झाली.
18.09.2024 Chairperson of the National Commission for Scheduled Tribes (NCST) Antar Singh Arya met Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. Members of the National Commission for Scheduled Tribes Nirupam Chakma and Jatothu Hussain, Secretary Alka Tiwari, Deputy Director R. K. Dubey and others were present. In this meeting, they discussed reviewing the implementation of constitutional safeguards, welfare, and development schemes for Scheduled Tribes in the state.