17.09.2024 : राज्यपालांची प्रबोधनकार ठाकरे यांना आदरांजली
१७.०९.२०२४ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
17.09.2024 : दिवंगत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.