08.08.2024: महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली राज्यपालांची भेट
08.08.2024: महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
08.08.2024: Leader of the Opposition in the Maharashtra Legislative Council Ambadas Danve called on Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.