बंद

    03.08.2024: राजभवन येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: August 3, 2024
    राजभवन येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    राजभवन येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवारी (दि. 03) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

    राजभवनातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.