बंद

    23.07.2024: राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: July 23, 2024
    राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन

    राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन

    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६८ व्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी (दि. २३) राजभवन येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला अभिवादन केले.