02.07.2024 : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी घेतली राज्यपालांची भेट
02.07.2024 : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची त्यांच्या रायपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.