26.05.2024 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत रामकृष्ण मठ व मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाची सांगता
26.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकृष्ण मठ व मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाची सांगता बालगंधर्व रंगमंदिर मुंबई येथे झाली. कार्यक्रमाला स्वामी दिव्यानंद, उपाध्यक्ष, रामकृष्ण मिशन, बेलूर मठ, स्वामी बलभद्रानंद, सहायक सचिव, बेलूर मठ, सत्यदेवानंद, अध्यक्ष, रामकृष्ण मिशन, मुंबई, सुशीम दत्ता, शंतनू चौधुरी तसेच रामकृष्ण मठाच्या विविध केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.