09.05.2024: युवकांमधील मनोविकारांसाठी मोबाईल ऍपबाबत सादरीकरण
09.05.2024: मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक शक्ती फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अमरेश श्रीवास्तव यांनी एका शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृती तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांचे निराकरण या संदर्भात त्यांनी विकसित केलेल्या नवीन मोबाईल ॲपची माहिती राज्यपालांना दिली.
09.05.2024: Dr. Amresh Shrivastava, Psychiatrist, Professor Emeritus and Founder of Mansik Shakti Foundation accompanied by a delegation met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. Dr Shrivastava who is pursuing the objective of mental health promotion made a presentation about a New Mobile App developed to create awareness and find solutions to students' mental health problems.