01.04.2024: ‘आरबीआय@90’ कार्यक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनसीपीए मुंबई येथे संपन्न
01.04.2024: भारतीय रिझर्व्ह बँक दिनांक १ एप्रिल रोजी आपल्या स्थापनेच्या ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त रिझर्व्ह बँकेतर्फे आयोजित 'आरबीआय@90' कार्यक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनसीपीए मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एका विशेष स्मारक नाण्याचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, उद्योग जगतातील प्रमुख नेते, वरिष्ठ अधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.
01.04.2024: Prime Minister Narendra Modi attended the Opening Ceremony of the commemoration of the 90th Year of the Reserve Bank of India 'RBI@90' at NCPA Mumbai. The Prime Minister released a Commemorative Coin to mark the entering of the 90th year by RBI. Maharashtra Governor Ramesh Bais, Union Minister of Finance Nirmala Sitharaman, Chief Minister of Maharashtra Eknath Shinde, Union Minister of State for Finance Pankaj Chaudhari, Union MoS Finance Dr Bhagwat Karad, Dy CM Devendra Fadnavis, Dy CM Ajit Pawar, RBI Governor Dr Shaktikanta Das, Captains of Indian Industry and Corporate, senior officials and invitees were present.