16.03.2024: राज्यपालांनी भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांचे राज भवन येथे स्वागत केले
16.03.2024: भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे व त्यांच्या पत्नी ओम ताशी डोमा यांचे राज्यपाल रमेश बैस यांनी शासनाच्या वतीने राजभवन, मुंबई येथे स्वागत केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, भूतानचे परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धूनग्याल, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री ल्योंपो जेम शेरिंग, उद्योग आणि वाणिज्य आणि रोजगार मंत्री ल्योनपो नामग्याल दोरजी, भूतानचे भारतातील राजदूत मे.जन. वेटसोप नामग्येल, परराष्ट्र सचिव ओम पेमा चोडेन, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि निमंत्रित उपस्थित होते.
16.03.2024: Governor Ramesh Bais welcomed the Prime Minister of Bhutan Dasho Tshering Tobgay on his first official visit to India since becoming the Prime Minister at Raj Bhavan Mumbai. Wife of the Prime Minister Aum Tashi Doma,Spouse of Governor Rambai Bais, Bhutan's Minister of Foreign Affairs and External Trade Lyonpo D N Dhungyel, Minister of Energy and Natural Resources Lyonpo Gem Tshering, Minister of Industries and Commerce and Employment Lyonpo Namgyel Dorji, Bhutan's Ambassador to India Maj. Gen Vetsop Namgyel, Foreign Secretary Aum Pema Choden, Maharashtra's Minister of School Education and Marathi Bhasha Deepak Kesarkar, Flag Officer Commanding in Chief Western Naval Command Vice Admiral Sanjay J Singh, Director General of Police Maharashtra Rashmi Shukla, Commissioner of Mumbai Police Vivek Phansalkar and invitees were present.