28.02.2024: यवतमाळ जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, अनावरण, राष्ट्रार्पण आणि लाभ वितरण सोहळा आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.