25.02.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज विज्ञान परिषदेच्या ६ व्या वार्षिक अधिवेशनाचे उदघाटन संपन्न
25.02.2024 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बिलासपूर छत्तीसगड येथे राष्ट्रीय समाज विज्ञान परिषदेच्या ६ व्या वार्षिक अधिवेशनाचे उदघाटन संपन्न झाले. उदघाटन सत्राला छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साव, 'प्रज्ञा प्रवाह'चे संयोजक जे. नंद कुमार, राष्ट्रीय समाज विज्ञान परिषदेचे मार्गदर्शक प्रो. पी.वी. कृष्ण भट्ट, प्रो. राजकुमार भाटिया, प्रो. धनंजय सिंह, प्रो. शीला राय, प्रो ए.डी. एन. वाजपेयी, कुलपति अटल बिहारी वाजपेयी विश्वविद्यालय उपस्थित होते.