19.02.2024 : केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली राज्यपालांची भेट
१९.०२.२०२४ : केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
19.02.2024 : केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल (स्वतंत्र कार्यभार) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.