30.01.2024: हुतात्मा दिनानिमित्त राज्यपालांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली
30.01.2024: हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्र राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधी तसेच इतर हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महात्मा गांधी यांचे स्मरण करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.
30.01.2024: A 2-minute silence was observed by Governor Ramesh Bais as a mark of respect to Mahatma Gandhi and to the martyrs on the occasion of Martyrs’ Day at Raj Bhavan, Mumbai. Officers and staff of Raj Bhavan were present. Every year 30 January is observed as Martyrs’ Day in memory of the martyrs who laid down their lives for India’s Independence.