26.01.2024 : संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी घेतली राज्यपालांची भेट
26.01.2024 : संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी संयुक्त राष्ट्र संघात भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज या देखील उपस्थित होत्या.