12.01.2024 : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना राज्यपालांचे अभिवादन
12.01.2024 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी लोकभवन मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
12.01.2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.