13.12.2023 : राज्यपालांनी दिली गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट
13.12.2023 : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्यावतीने गोरेवाडा येथे सुरु केलेल्या वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राज्यपाल रमेश बैस यांनी भेट दिली. राज्यापालांनी या भेटीत वाघ व बिबट्या युनिट तसेच प्रयोगशाळा व दवाखान्याची पाहणी केली.