08.11.2023 : इंडोनेशियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
08.11.2023 : इंडोनेशियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एडी वर्दोयो यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. बैठकीला इंडोनेशियाचे कॉन्सल – राजशिष्टाचार एंडी गिंटिंग व वरिष्ठ अधिकारी चार्ली जॉन उपस्थित होते.