26.09.2023: राज्यपालांनी ‘आदिवासी विकास व संशोधन’ या विषयावर राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या दुसऱ्या परिषदेचे उदघाटन केले
26.09.2023: 'आदिवासी विकास व संशोधन' या विषयावर राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या दुसऱ्या परिषदेचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. परिषदेचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात आले होते. परिषदेला राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान, बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ, राजपिपला, गुजरात येथील कुलगुरु मधुकरराव पाडवी, 'स्वारातीम' विद्यापीठाचे कुलगुरु डॉ उद्धव भोसले तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.
26.09.2023: Governor Ramesh Bais inaugurated a Vice Chancellors' Conclave on 'Tribal Development and Research' at Raj Bhavan Mumbai. The Conclave was organised with the initiative of Swami Ramanand Teerth Marathwada University (SRTMU). Former Chairman of National Commission for Scheduled Tribes Harsh Chauhan, Vice Chancellor of the Birsa Munda Tribal University, Rajpipla Madhukarrao Padvi, vice chancellor of SRTMU Dr Udhav Bhosale and vice chancellors of various state universities were present.