12.08.2023 : राज्यपालांचे चार दिवसांच्या दौऱ्यासाठी पुणे येथे आगमन
१२.०८.२०२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे ४ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आगमन झाले. लोकभवन पुणे येथे राज्यपालांचे आगमन होताच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
12.08.2023 : राज्यपाल रमेश बैस यांचे चार दिवसांच्या दौऱ्यासाठी पुणे येथे आगमन झाले. राजभवन येथे वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.