16.05.2023 : कोश्यारी – राज्यपाल रमेश बैस भेट
१६.०५.२०२३ : माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
16.05.2023: मुंबई भेटीवर आलेले राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.