17.04.2023 : राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त (अति. कार्यभार) डाॅ. दिलीप शिंदे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाच्या उपसचिव वैशाली चव्हाण देखील उपस्थित होत्या.