13.04.2023 : उत्तराखंडच्या राज्यपालांनी घेतली राज्यपाल बैस यांची भेट
13.04.2023 : उत्तराखंडचे राज्यपाल ले. जन. (नि.) गुरमीत सिंह यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.