11.04.2023 : राज्यपाल रमेश बैस यांचे महात्मा फुले यांना अभिवादन
11.04.2023 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमीत्त राजधानी नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुतळयाला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.