22.03.2023 : एचएसएनसी विद्यापीठ प्रमुख डॉ हिरानंदानी व कुलगुरु डॉ बागला यांनी घेतली राज्यपालांची भेट
22.03.2023 : HSNC क्लस्टर युनिव्हर्सिटीचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्यासमवेत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. चेती चंद आणि गुढीपाडव्यानिमित्त डॉ हिरानंदानी यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.
22.03.2023 : मुंबईतील एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ निरंजन हिरानंदानी यांनी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला यांचेसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ हिरानंदानी यांनी राज्यपालांना चेटीचंड तसेच गुढीपाडवा या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या.