17.03.2023 : राज्यपालांनी पाहिला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एक दिवसीय क्रिकेट सामना
Zoom 17.03.2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एक दिवसीय क्रिकेट सामना पाहण्यासाठी राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईतील वानखेडे स्टेडीयम येथे आगमन झाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, गव्हर्निंग कौन्सिल टी२० मुंबई लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, ॲपेक्स कौन्सिलचे सदस्य सुरज सामंत व इतर सदस्य उपस्थित होते.
17.03.2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एक दिवसीय क्रिकेट सामना पाहण्यासाठी राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईतील वानखेडे स्टेडीयम येथे आगमन झाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, गव्हर्निंग कौन्सिल टी२० मुंबई लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, ॲपेक्स कौन्सिलचे सदस्य सुरज सामंत व इतर सदस्य उपस्थित होते.