17.02.2023 : नवनियुक्त राज्यपालांचे राजभवन येथे स्वागत
17.02.2023 : महाराष्ट्राचे नामनिर्देशित राज्यपाल रमेश बैस व श्रीमती रामबाई यांचे राजभवन मुंबई येथे आगमन झाले. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्री बैस दिनांक १८ फेब्रुवारी रोजी राज्यपाल पदाची शपथ घेत आहेत.
17.02.2023 : Maharashtra's Governor-designate Ramesh Bais accompanied by Smt Rambai Bais arrived at Raj Bhavan Mumbai. The Governor - designate was given a traditional welcome on his arrival. Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Joint Secretaries Shweta Singhal and Prachi Jambhekar and other officers were present.