बंद

    17.02.2023 : नवनियुक्त राज्यपालांचे राजभवन येथे स्वागत

    प्रकाशित तारीख: February 17, 2023

    नवनियुक्त राज्यपालांचे राजभवन येथे स्वागत

    महाराष्ट्राचे नामनिर्देशित राज्यपाल रमेश बैस व श्रीमती रामबाई यांचे राजभवन मुंबई येथे आगमन झाले.

    राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    यावेळी राज्यपालांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्री बैस दिनांक १८ फेब्रुवारी रोजी राज्यपाल पदाची शपथ घेत आहेत.