16.02.2023 : राहुल नार्वेकर व माजी राज्य मंत्री कृपासंकर सिंह यांनी घेतली राज्यपालांची निरोप भेट
16.02.2023 : विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी राज्य मंत्री कृपासंकर सिंह यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.