01.02.2023 : राज्यपालांच्या हस्ते उदय कुलकर्णी यांच्या जीवनावरील आधारित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
01.02.2023 : नवी दिल्ली येथील वरिष्ठ चित्रकार उदय कुलकर्णी यांच्या ५० वर्षांच्या सृजनात्मक कला यात्रेचे वर्णन असलेल्या ‘रोमांसिंग विथ कलर्स - माय आर्ट जर्नी' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी प्लॅटेरा कॉर्पोरेट गिफ्टिंग कंपनीच्या मुख्य अधिकारी अपूर्वा देशपांडे देखील उपस्थित होत्या.