24.01.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण
24.01.2023: 'मधुरव : बोरू ते ब्लॉग' या मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले. मधुरा वेलणकर, अभिजित साटम व डॉ समीरा गुजर यांच्या पुढाकाराने आयोजित या नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांसह मराठी साहित्य, नाट्य व चित्रपट विश्वातील कलाकार व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
24.01.2023: Governor Bhagat Singh Koshyari witnessed the Marathi musical drama 'Madhurav : Boroo Te Blog' at Raj Bhavan Mumbai. The musical drama presented by theatre personalities Madhura Velankar, Abhijit Satam and Dr Samira Gujar narrates the story of the evolution of the Marathi language during the last 2000 years. Theatre and film personalities Shivaji Satam, Pradeep Velankar and Rajani Velankar were among those present