22.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत भारत – अमेरिका सहकार्य कार्यशाळेचे उद्घाटन
22.01.2023 : एमआयटी विश्वशांती विद्यापीठ व हायर एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे पुणे येथे आयोजित 'भारतात उच्च शिक्षणातील धोरण निश्चिती आणि परिवर्तन' या विषयावरील भारत - अमेरिका सहकार्य कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाला एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड, वरमॉन्ट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमेला, आयआयटी कानपुरचे माजी संचालक संजय धांडे, बफेलो विद्यापीठाचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी, एआययुच्या सचिव श्रीमती पंकज मित्तल, कॅलिफोर्निया विद्यापीठाचे कुलपती प्रदीप खोसला, डॉ. राहुल कराड, तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.