17.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत अट्टारी वाघा सीमेवर राष्ट्रध्वज उतरवण्याच्या कार्यक्रम संपन्न
17.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृतसर जवळील अट्टारी वाघा सीमेवर राष्ट्रध्वज उतरवण्याच्या कार्यक्रम संपन्न झाला. सीमा सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे स्वागत केले.