14.01.2023: राज्यपालांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे स्वागत केले
14.01.2023: उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जगदीप धनखड यांचे आज मुंबई येथे आगमन झाले.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. धनखड यांच्यासह त्यांच्या पत्नी डाॅ. सुदेश धनखड देखील आल्या आहेत.स्वागताला पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव नंद कुमार व इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
14.01.2023: Vice President of India Jagdeep Dhankhar arrived in Mumbai on his maiden visit to the State since taking charge of his post. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari welcomed the Vice President and Dr Smt Sudesh Dhankhar at the CSMI Airport. Minister of Tourism and Skills Mangal Prabhat Lodha, ACS Nand Kumar and senior officials were present.