24.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत कुलगुरू संमेलन संपन्न
24.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आदिवासी विकास, पूर्वनिरिक्षण आणि पुढचा मार्ग' या विषयावरील कुलगुरू संमेलन राजभवन, नागपूर येथे संपन्न झाले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, डॉ गजानन डांगे तसेच अनेक विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.