09.12.2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न
09.12.2022 : जी २० या वीस देशांच्या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून, २०२३ साली जी २० ची शिखर परिषद भारतात होणार आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील विविध राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व मुख्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झाली. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बैठकीत राजभवन, मुंबई येथून सहभागी झाले.