06.12.2022 : राज्यपालांचे चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन
06.12.2022 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्धवंदना म्हणण्यात आली. यावेळी महापालिकेतर्फे मांडण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राच्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली तसेच दृष्टिहीन शालेय विद्यार्थिनींना भेटवस्तूंचे वाटप केले.