01.12.2022 : राज्यपालांच्या हस्ते ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन
01.12.2022 : राज्यपालांच्या हस्ते 'टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस' या पुस्तकाचे प्रकाशन
01.12.2022 : 'टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे पार पडले. लेखक विकेश वालिया यांनी पुस्तकाची पहिली प्रत राज्यपालांना भेट दिली. पुस्तकाचे प्रकाशन टाईम्स ऑफ इंडिया समूहातर्फे करण्यात आले आहे.