23.11.2022 : स्वीडनचे भारतातील राजदूत जॅन थेसलेफ यांनी घेतली राज्यपालांची भेट
२३.११.२०२२ : स्वीडनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जान थेस्लेफ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. मुंबईतील स्वीडनचे वाणिज्यदूत एरिक मालमबर्ग देखील उपस्थित होते.
23.11.2022 : स्वीडनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्वीडनचे मुंबईतील प्रतिनिधी एरिक माल्मबर्ग हे देखील उपस्थित होते.